आमच्या या संघटनात्मक व शैक्षणिक Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे.

संघटने विषयी

शिक्षक मित्रहो , शासन म्हणजे एक अभेद किल्ला आहे.त्या भोवती अनेक किचकट नियम व अटींच्या बुरुजांची तट बंदी तर मध्यभागी सामान्य शिक्षकांसाठी क़्वचितच उघडणारा दरवाजा,परंतु ११ वर्षा पूर्वी एक चमत्कार घडला. दरवाजा खाडकन उघळला,हा चमत्कार कसा घडला ? कोनामुळे घडला ? या प्रश्नाचे उत्तर आहे * महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद * 
                                         या संघटनेच्या लढाऊ शिलेदारांनी नेत्यांच्या पाठीशी हजार हत्तीच बळ उभ केल.त्याचा हा परिणाम .....आणि मग सुरु झाली शासन व प्रशासन दरबारी समस्यांची उकल , तुमच्या ......... आमच्या ........ आपल्या ...........सर्वांच्या...........
                    शिक्षक बंधू भगिनींनो  * महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद * ही एकमेव संघटना श्रमिक संघ नोंदणी कृत असून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ दिल्लीशी संलग्न आहे.पूर्वी ही संघटना १९९० पासून *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक क्रांतिदल ( शिक्रान्द ) म्हणून ओळखली जायची .
 सदर संघटनेची निर्मिती प्रांताध्याक्ष्य श्री.राजेंद्र सपकाळे यांनी केली.

No comments:

Post a Comment