आमच्या या संघटनात्मक व शैक्षणिक Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे.

उद्दीष्टे

१. संघटनेची सर्वांना ओळख होणे.
२. अन्यायाला वाचा फोडणे.
३. निस्वार्थी भावनेने कार्य करणे.
४. प्रत्येकाला आपला हक्क मिळवून देणे.
५. अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा वापर करणे.
६. ई-लर्निंगचे software सर्वांना free उपलब्ध करून देणे.

No comments:

Post a Comment